तुमच्या पाल्याला नवोदय विद्यालयात पाठवण्याचं स्वप्न आहे?
आता घरबसल्या करा तयारी !
आई आई टी (IIT) आणि आई आई एम (IIM) च्या माजी विद्यार्थ्यांकडून थेट मार्गदर्शन.

विद्यार्थी
0
+
तास व्हिडिओ धडे
0
+
प्रश्नांचा संच
0
+
वर्षांच्या पूर्व प्रश्नपत्रिका
0
आमचे शिकवणी प्लॅन / बॅचेस
नियमित 4 थी
बॅच सुरू - आजच प्रवेश घ्या.
₹2499
₹
1499
प्रति वर्ष -
संकल्पनां ऑनलाइन क्लासेस (पाया मजबूत करण्यावर भर)
-
फ्लॅशकार्ड्स (स्मरणपत्रे)
-
माईंडमॅप्स (मनाचा नकाशा)
-
घटक सराव चाचण्या (सर्व धड्यासाठी)
-
15 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका
-
10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका
-
शंका निरसन सेशन्स
-
व्यक्तिगत मार्गदर्शन
खालील लिंक वर क्लिक करून पेमेंट करा आणि नोंदणी फॉर्म भरा.
नियमित 5 वी
बॅच सुरू - आजच प्रवेश घ्या.
₹2999
₹
1999
प्रति वर्ष -
संकल्पनां ऑनलाइन क्लासेस (पूर्ण अभ्यासक्रम - मानसिक क्षमता, गणित & मराठी)
-
फ्लॅशकार्ड्स (स्मरणपत्रे)
-
माईंडमॅप्स (मनाचा नकाशा)
-
घटक सराव चाचण्या (सर्व धड्यासाठी)
-
15 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका
-
10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका
-
शंका निरसन सेशन्स
-
व्यक्तिगत मार्गदर्शन
लोकप्रिय
खालील लिंक वर क्लिक करून पेमेंट करा आणि नोंदणी फॉर्म भरा.
रेकॉर्डेड व्हिडिओस (4 थी/5 वी)
लवकरच येत आहे.
₹2499
₹
1499
प्रति वर्ष -
संकल्पनां रेकॉर्डेड व्हिडिओस (पूर्ण अभ्यासक्रम - मानसिक क्षमता, गणित & मराठी)
-
फ्लॅशकार्ड्स (स्मरणपत्रे)
-
माईंडमॅप्स (मनाचा नकाशा)
-
घटक सराव चाचण्या (सर्व धड्यासाठी)
-
15 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका
-
10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका
-
शंका निरसन सेशन्स
-
व्यक्तिगत मार्गदर्शन
लवकरच येत आहे NavodayApp.com वर.
15 दिवसांची बिनशर्त परतावा (refund) पॉलिसी.
वरील बटणावर क्लिक करून पेमेंट करा आणि नंतर नोंदणी फॉर्म भरा.
नवोदय ॲप चा प्रतिनिधी कॉल करून पेमेंट ची पुष्टी करेल आणि पुष्टी करणारा ईमेल ही येईल. (मोबाईल नंबर आणि ईमेल योग्य टाका). नोंदणी करताना किव्हा पेमेंट करताना मदत हवी असल्यास 98674-92958 वर कॉल करा / व्हॉट्सऍप वर संदेश पाठवा.
नवोदय ॲप टेस्ट सीरीज

किंमत - ₹ 499 199

किंमत - ₹ 499 199

किंमत - ₹ 499 199
टेस्ट सिरीजसाठी परतावा (refund) पॉलिसी लागू नाही.
वरील बटणावर क्लिक करून पेमेंट करा आणि नंतर नोंदणी फॉर्म भरा.
नवोदय ॲप चा प्रतिनिधी कॉल करून पेमेंट ची पुष्टी करेल आणि पुष्टी करणारा ईमेल ही येईल. (मोबाईल नंबर आणि ईमेल योग्य टाका). नोंदणी करताना किव्हा पेमेंट करताना मदत हवी असल्यास 98674-92958 वर कॉल करा / व्हॉट्सऍप वर संदेश पाठवा.
विद्यार्थ्यांचे अनुभव
मी NavodayApp वर दररोज व्हिडीओ बघून अभ्यास करते. सरांनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं असतं. व्हिडीओ थांबवून परत बघता येतो, त्यामुळे समजायला सोपं जातं. फ्लॅशकार्ड्स आणि छोटे प्रश्न सरावासाठी खूप उपयोगी आहेत.

मराठी, गणित आणि मानसिक क्षमता हे विषय आता मला अधिक आवडायला लागले आहेत. सरांचे शिकवण्याची पद्धत वेगळी आणि मनोरंजक आहे. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या थेट वर्गात आम्ही आमच्या शंका स्पष्ट करू शकतो. हे थेट सत्र खूप उपयोगी ठरतात.

मला व्हिडीओ पाहून शिकणं खूप सोयीचं वाटतं. कधी वेळ नसेल तर नंतर बघता येतो. एकाच टॉपिकवर छोटा व्हिडीओ, मग फ्लॅशकार्ड्स आणि शेवटी quiz – ही पद्धत खूपच प्रभावी आहे!

NavodayApp चे व्हिडीओ खूप छान आहेत. एक एक टॉपिक व्यवस्थित समजावलेला असतो. माइंडमॅप्स मुळे संपूर्ण धडा डोळ्यांसमोर उभा राहतो. मी अभ्यास करताना व्हिडीओ बघतो, मग लगेच प्रश्नसंच सोडवतो – खूप मदत होते.

सरांचे व्हिडीओ खूप समजण्यासारखे आहेत. मी वेळ मिळाल्यावर फोनवर ते बघते आणि नंतर फ्लॅशकार्ड्स वापरून पुन्हा एकदा उजळणी करते. मला सगळे विषय आता जास्त चांगले समजतात.
