नवोदय परीक्षा 6 वी 2025 कटऑफ मार्क्स

नवोदय विद्यालय समितीने जाहीर केलेल्या 291 पानी रिपोर्ट चा खाली सारांश आहे. आपल्या पाल्याचा जिल्हा, कोटा (ग्रामीण/ओपन/दिव्यांग), आरक्षण वर्ग आणि लिंग निवडा आणि मागच्या वेळेस च्या परीक्षेचे कटऑफ पहा.

नवोदय समितीने तालुका क्रमांक व नाव दिलेले नसल्याने जुळवणी ही प्रवेश अर्जाच्यानुसार करण्यात आली आहे. त्यामुळे तालुकानुसार कटऑफमध्ये थोड्या त्रुटी असू शकतात. अधिकृत कटऑफ फाईल (PDF) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

Scroll to Top